छंद ही मोठी गोष्ट आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात असं म्हणतात. तथापि, कधीकधी त्यांना असे करणे महागात पडते. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या बेन पिजनसोबतही असंच काहीसं घडलं. तो त्याच्या मित्रांसोबत स्काय डायव्हिंग करत होता. त्याचे प्रशिक्षक अँडी लॉक हेलिकॉप्टरमधून उडी मारल्यानंतर त्याला पॅराशीटमधून सुरक्षितपणे खाली उतरण्याचे प्रशिक्षण देत होते. तो स्वतःही बाकीच्या सहकाऱ्यांसोबत पॅरा जंप करत होता. या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेच्या चित्रीकरणासाठी त्यांनी हेल्मेटमध्ये कॅमेरा बसवला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा