साप लहान असो वा मोठा, तो खूप धोकादायक असतो. मानवाबरोबरच तो प्राणी आणि लहान कीटकांनाही आपली शिकार बनवतो. पण जर एक कोळी सापाला आपली शिकार बनवत असेल तर? झालात ना आश्चर्यचकित. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की एका लहान कोळीने धोकादायक सापाला आपली शिकार बनवली. साप काही करू शकला नाही आणि कोळीनेचा शिकार झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की साप झुडपांमध्ये बसलेला आहे. त्याची नजर एका कोळ्याकडे जाते. हा साप कोळीची शिकार करण्यासाठी वेगाने फिरतो. तथापि, सापाला अजिबात कळत नाही की तो शिकार करणार नाही तर शिकार बनला जाणार आहे.साप कोळ्याच्या जवळ येताच, कोळी सापाच्या हुड्यावर आदळतो. यानंतर साप स्तब्ध होतो. तो कोळी गिळण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो गिळू शकत नाही आणि कोळी त्याला सतत चावत राहतो. त्यानंतर साप थकून सोडून देतो आणि कोळी मोठ्या सहजतेने पुढे जातो.

balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking Biker Accident: Overtaking Car at High Speed Leads to Tragedy
Accident Video : लोक का ओव्हरटेक करतात? कारला ओव्हरटेक करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Punjab Viral Video
Punjab Viral Video : धक्कादायक! फोनसाठी चोरट्यांनी तरुणीला नेलं फरफटत, घटनेचा Video व्हायरल
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
bengaluru theft cctv footage
CCTV Footage: आवाजही न होता कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप पळवला; दिवसाढवळ्या झाली चोरी, व्हिडीओ व्हायरल!
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल

पिकअप ट्रकच्या हुडखाली खारुताईने लपवले १५८ किलो अक्रोड; फोटो व्हायरल

कुवेतचे रहिवासी नाझी अल तखीम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना नाझी अल तखीमने लिहिले, ‘मोठ्या कोळीने स्वतःच्या मृत्यूला मात दिली आणि सापाला चावले. हा व्हिडीओ २९ जानेवारी २०२१ रोजी नाझी अल तखीमने शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.