Viral Video: या जगातील प्रत्येक सजीव जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक भागवण्यासाठी ज्याप्रमाणे दिवसरात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे पशु, पक्षीही आपली भूक मिटवण्यासाठी कष्ट करत असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हायरल झालेले व्हिडीओ आपण पाहतो; ज्यातील काही हिंस्र प्राणी जंगलातील काही प्राण्यांची शिकार करताना दिसतात. असे थरारक व्हिडीओ नेहमीच आपला थरकाप उडवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या हरणावर हल्ला करताना दिसत आहे.

जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेतात. हे व्हिडीओ जरी अनेक जण मनोरंजन म्हणून पाहत असले तरी या व्हिडीओमागे एका प्राण्याचा भूक भागवण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या प्राण्याच्या जीवाची बाजी लागलेली असते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये एक बिबट्या शिकारीच्या शोधात असताना त्याच्या नजरेस एक हरीण दिसते. हरणाला पाहताच बिबट्या वाऱ्याच्या वेगाने धावतो. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी हरीण जीवाच्या आकांताने धावते. पण, अखेर बिबट्या हरणाला पकडून त्याच्यावर हल्ला करतो आणि आपली भूक भागवतो. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात…”, दुकान वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड; VIDEO पाहून युजर्सही झाले भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Rendi_goodboys या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून यावर चौदा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “चित्ता सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कॅमेरामन चित्त्यापेक्षा फास्ट आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खतरनाक व्हिडीओ”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “जगण्यासाठी संघर्ष.”

Story img Loader