Viral Video: सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून, देशभरात हे नऊ दिवस उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. देवीच्या पूजेसह या दिवसांमध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक जण नवरात्री सुरू होण्याआधीच गरबा खेळण्याचा सराव करताना दिसतात. सोशल मीडियावरही गरब्याच्या नवनवीन स्टेप्स दाखविणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात दोन तरुण कपल गरबा करून दाखवत आहेत.

समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ सतत चर्चेत असतात. त्यात नवनवीन ट्रेंडिंग विषयांवरील व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या नवरात्री सुरू असल्याने नवरात्रीसंदर्भातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्या समोर आलेला व्हिडीओदेखील खूप चर्चेत आहे.

Rohit Sharma Statement on T20 World Cup Final He Allows Teammates To Sledge South Africa Batters
Rohit Sharma: “तुम्हाला हवं ते बोला, पंच-रेफरींना नंतर बघून घेऊ”, रोहितने खेळाडूंना वर्ल्डकप फायनलमध्ये शेरेबाजी करण्याची दिलेली सूट, स्वत: केला खुलासा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
IND vs BAN Rohit Sharma Hits Shubman Gill on His Jaw Video Viral
VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच
an old lady proposed his his old husband by giving rose
“शामराव डार्लिंग, आय लव्ह यू” गुलाबाचं फुल देऊन आजीने केलं आजोबांना भन्नाट प्रपोज, VIDEO एकदा पाहाच
a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण गार्डनमध्ये कपल गरबा स्टेप्स करून दाखवत आहेत. यावेळी ते खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने गरबा खेळत आहेत. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपल गरबा शिकू शकता.

हेही वाचा: VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्याच्या समूहाने सिंहाला डिवचलं; पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @suraj231_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘लेकरू कोणाचंही असो, जीव लावणं महत्त्वाचं…’ पडणाऱ्या चिमुकल्याला श्वानाने वाचवलं; VIDEO पाहून कराल कौतुक

तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “खूप सुंदर.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “कपल्ससाठी हा गरबा बेस्ट आहे.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “मीपण शिकणार हा गरबा.” दरम्यान, यापूर्वी देखील सोशल मीडियावर गरब्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.