Viral Video: सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून, देशभरात हे नऊ दिवस उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. देवीच्या पूजेसह या दिवसांमध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक जण नवरात्री सुरू होण्याआधीच गरबा खेळण्याचा सराव करताना दिसतात. सोशल मीडियावरही गरब्याच्या नवनवीन स्टेप्स दाखविणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात दोन तरुण कपल गरबा करून दाखवत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in