Viral Video: व्यक्ती वयानं लहान असो किंवा वृद्ध, लहान-लहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद दडलेला असतो. आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणं आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे. पण, पूर्वीच्या लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत. सोशल मीडियावर विविध वयोगटातील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यात एक आजी आपल्या नातवाबरोबर डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओतील आजींचा उत्साह पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in