जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक खास क्षण येतात. मात्र, या सर्वात सर्वाधिक खास असतो तो लग्नाचा दिवस. याच कारणामुळे आपलं लग्न अधिक खास बनवण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात. प्रत्येक कपल हा क्षण अधिक खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतं. मात्र, अनेकदा लग्नातच अशा काही मजेशीर घटना घडतात, ज्या पाहून सगळ्यांनाच हसू येतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, डान्स फ्लोअरवर नवरा नवरी आणि त्यांच्यासोबत आणखी एका दुसऱ्या जोडप्यासोबत डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमधला नवरदेव इतका उत्साही दिसून येतोय की त्याच्यासोबत नवरीला सुद्धा डान्स करण्यासाठी भाग पाडतो. नवरदेवाचा हा जोश पाहून नवरी सुद्धा त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी लाजु लागते. उत्साहाच्या भरात हा नवरदेव नवरीला उचलून घेताना दिसून येतो.
आणखी वाचा : रिपोर्टरने घेतली ‘बिहारी बॉय’ची मुलाखत, मुलाच्या मजेशीर उत्तराचा VIDEO VIRAL
या नवरदेवाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. या आनंदाच्या भरात त्याला नवरीचं वजन किती असेल याचा अंदाज सुद्धा घेता आला नाही. ज्यावेळी या नवरदेवाने नवरीला उचलून घेतलं, त्यावेळी नवरदेवाचा तोल जातो आणि सर्व पाहूण्यांसमोर तो धापकन खाली पडतो. नवरदेवासोबत नवरी सुद्धा त्याच्या अंगावर पडते. हे दृश्य पाहून कोणालाच हसू आवरणार नाही. नवरा नवरी डान्स करता करता पडेल असले तरी बाजुला डान्स करत असलेले दुसरे जोडपे मात्र एकमेकांसोबत डान्स करण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत.
आणखी वाचा : ‘हा’ माणूस एकाच वेळी ५० ऑम्लेट खातो, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण
या व्हिडीओ बॅकग्राऊंडला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी २.०’ हे गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओचा लोक भरपूर आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करून अजून २४ तास देखील उलटले नाहीत तर आतापर्यंत या व्हिडीओला २.२ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ४४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ऐन हिमवर्षावात रेस्तरॉंमध्ये जाऊन खाण्याची इच्छा झाली… पण टाळे पाहून त्याने गुडघे टेकले
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात प्रेमात पडणं. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की नवरदेवाचा आनंद पाहण्यासारखा आहे. आणखी एकानं लिहिलं की उतावळेपणामुळे अनेकदा अशा घटना घडतात. यामुळे थोडं सावध राहाणं गरजेचं आहे.
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, वधू आणि वर दुसऱ्या जोडप्यासोबत डान्स फ्लोअरवर चरताना दिसत आहेत. वर तिच्यासोबत नाचण्यासाठी वधूला जवळ खेचतो आणि प्रगत हालचालीसाठी तिला उचलण्याचा प्रयत्न करतो. तथापि, वराची मद्यधुंद अवस्था, खराब नृत्य कौशल्य आणि ताकद यामुळे तो तिला उचलून घेतल्यानंतर ते भयंकर खाली पडतात. दरम्यान, मद्यधुंद भासणारे दुसरे जोडपे नृत्याचा आनंद लुटण्यात व्यस्त असताना त्यांचे मित्र त्यांच्या मागे पडले