Viral Video Today: भावंडांच्या प्रेमाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. अनेकदा आपण आई वडिलांना गुरुचं, देवाचं रूप मानलं जातं पण भावा- बहिणीचं नातं याहून घट्ट अशा मैत्रीचं, प्रेमाचं, आपुलकीचं असतं. आजवर आपण सिनेमामधून किंवा अगदी प्रत्यक्षही प्रॉपर्टीच्या नावे अगदी एकमेकांच्या जीवावर उठणारे भाऊ बहीण पाहिले असतील पण हे नातं इतकं कलुषित नक्कीच नाही आणि याची प्रचिती आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून येत आहे. तब्बल १० मिलियनहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय खास आहे हे आता आपण पाहुयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in