सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे कधी कधी अशा काही गोष्टी समोर येतात, ज्यापाहून आपल्याला पण धक्का बसतो. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. हा व्हिडीओ पाहून यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतं आहेत.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल आणि तुम्ही विचार करु लागाल की कोणी असं कृत्य कसं करु शकतं.
चक्क जिवंत किडे खाल्ले –
एका शेतात भाऊ-बही्ण बसले आहेत. त्यावेळी तिथं शेतात एका ठिकाणी अनेक कीडे असल्याचं दिसतंय. यावेळी शेतात बसलेले दोघे ते कीडे हातात पकडून खात आहेत. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र ही दोन लहान मुलं हे जीवंत किडे अगदी आवडीने खात आहेत.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. या मुलांच्या चेहऱ्यावरुन हे जपानचे रहिवासी आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: एक तरी लेक नक्कीच असावी…१५ दिवसांनी बाबांना पाहून चिमुकलीचा आनंद गगनात मावेना
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशी काय मजबूरी होती की त्यांना किडे खाण्याची वेळ आली असा सवाल नेटकरी विचारत आहेत.