Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. यावर अगदी खेडेगावापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ज्यातील काही घटना नकळतपणे शूट करून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. यापैकी काही घटना खूप थरारक असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपलं मनोरंजन होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला असं काहीतरी करतेय जे पाहून तुम्हाला हसू येईल.

गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी बस, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. बसमध्ये लवकर चढून बसण्यासाठी जागा पकडायची असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला बसमध्ये चढून बसायला जागा पकडण्यासाठी असं काहीतरी करतेय, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक
ladies group dance on Baya Mazya Bangurya Mangtan ra song video
गं बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं…; आगरी गाण्यावर चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून काकूंचे सगळेच झाले फॅन

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढण्यासाठी लोकांची गर्दी झाली असून यावेळी एक महिला चक्क बसच्या मागच्या खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतेय. या महिलेचं हे धाडस पाहून अनेक जण आश्चर्य करत आहेत.

सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Ghar Ke Kalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मेरे पास पैसे नहीं हैं…’ हिंदी डायलॉगवर किली पॉलची जबरदस्त ॲक्टिंग; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “ही बाई नाही सुपर बाई आहे”, दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “अरे ही जरा वेडी आहे का?”, तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “देवा, काय सुरू आहे हे”, चौथ्या युजरनं लिहिलंय, “मेरा देश महान.”

दरम्यान, यापूर्वी देखील सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ज्यात एकदा एक तरुण, तर एकदा एक वृद्ध व्यक्ती बसच्या खिडकीतून चढताना दिसले होते.

Story img Loader