तुम्ही केक ऑर्डर केला आणि त्यात तुम्हाला किंग कोब्रा सादर केला गेला तर, तुम्हाला कसे वाटेल? किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. ज्याचे विष २० मिनिटांत माणसाचा जीव घेऊ शकते. पण हे २१ वे शतक आहे. इथे काहीही होऊ शकते. कोब्राही केकच्या नावाने येऊ शकतो. पण घाबरू नका, हा कोब्रा साप तुम्हाला चावणार नाही. स्विस-फ्रेंच वंशाच्या शेफ अमौरी गुइचॉन यांनी हुबेहूब कोब्रा सापासारखा दिसणारा एक केक तयार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा केक पाहता प्रथमदर्शनी तो किंग कोब्रासारखा दिसेल. किंग कोब्रा तुमच्या ताटात आला आहे आणि आपला फणा पसरला आहे असे वाटेल. त्याचे विषारी दात आणि त्याची जीभही बाहेर असते. या धोकादायक दिसणार्‍या कोब्रा केकचा मेकिंग व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अमौरी गुइचॉनने (Amaury Guichon )’चॉकलेट किंग कोब्रा’ या कॅप्शनसह केक बनवतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा केक बनवण्यासाठी त्यांना आठ तास लागले, असे अमौरी गुइचॉन सांगतात. अमॉरी गुइचॉनचा हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे साडेचार लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर लोक या केकचे प्रचंड कौतुक करत आहेत.

(हे ही वाचा: Vishal Kusum Love Story: कुसुमचा मेसेज विशालला मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा viral)

(हे ही वाचा: Viral Video: ‘बचपन का प्यार’ची क्रेझ कायम! गाण गात शाळकरी मुलाने केला भन्नाट डान्स)

शेफचे वेगवेगळे प्रयोग

अमौरी गुइचॉनने अनेकदा विविध प्रकारचे केक बनवण्याचा प्रयोग केला. अमौरी गुइचॉनचे इंस्टाग्रामवर ७.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यापूर्वी त्यांनी झाडासारखा केक बनवला होता. या केकचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडावर एक पक्षीही बसला होता. हा व्हिडीओ देखील दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.