जगातील सर्वच देशांमध्ये ख्रिसमस सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातोय. आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक यांच्योसबत ख्रिसमस पार्टी करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. घरात पाळलेला कुत्रा देखील आपल्या घरचा सदस्यच असतो. घरातील प्रत्येक सदस्याच्या मागे सावलीसारखा उभा असणारा, सर्वांनाच जीव लावणारा हा कुत्रा घरातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा बननू जातो. ज्याप्रमाणे घरातील सदस्यांसोबत ख्रिसमसचा सण साजरा केला जातो, अगदी त्याप्रमाणेच घरातील कुत्र्यासोबत ख्रिसमसचा सण साजरा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधल्या गोंडस कुत्र्याने लाखो लोकांचं मन जिंकून घेतलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माइल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या सगळीकडे ख्रिसमसचा माहौल सुरूय आणि प्रत्येक जण ख्रिसमसच्या तयारीला लागलेला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या घरातल्या पाळीव कुत्र्यासोबत ख्रिसमसचा सण साजरा केलाय. यात त्याने आपल्या कुत्र्याला ख्रिसमस लूक दिलाय. याच्या तयारीचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.

आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, सुरूवातीला डॉगीला ख्रिसमस लूक देण्यासाठीचं काय काय साहित्य वापरणार आहेत, हे दाखवलंय. त्यानंतर हे साहित्य पाहून आता आपल्याला सजवण्यात येणार असल्याचं पाहून डॉगीचे एक्सप्रेशन्स दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर डॉगीला एका आकर्षक पेपरमध्ये गुंडाळण्यात येतंय. डॉगीला आकर्षक पेपरमध्ये गुंडाताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरंच पाहण्यासारखे आहेत. मारिया कॅरीचे हिट गाणे ‘ऑल आय वॉन्ट फॉर ख्रिसमस इज यू’ हे गाणं व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येतं.

डॉगी सोफ्यावर बसून या ख्रिसमस लूकमध्ये अतिशय गोंडस दिसत आहे. दरवर्षी हा डॉगी ख्रिसमस डे च्या दिवशी पेपरमध्ये गुंडाळण्याची वाट पाहत असते, असं सांगण्यात आलं आहे. या डॉगीला तयार करण्यात आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील दिलखेचक स्माइल पाहून नेटकरी या डॉगीच्या प्रेमात पडले आहेत.

आणखी वाचा : हिवाळ्यात बाहेर अंघोळ करण्यासाठी मुलाने शोधला हा कमालीचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता सायकल चालवून तुम्ही बनवू शकता फळांचा रस! कसं ते पाहा…

हा व्हिडीओ डॉगीचा मालक स्कॉट हबर्ड याने त्याच्या टिकटॉक अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ happywayau नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला. ख्रिसमस लूकमधल्या डॉगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला आतपर्यंत तब्बल ४० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ४.७ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओमध्ये हा डॉगी झोपून त्याला सजवण्याचा पुरेपर आनंद घेताना दिसून येत आहे. तयार झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. डॉगीचा ख्रिसमस लूक साऱ्यांनाच आवडलाय. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.