Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झापुकझुपूक हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. या गाण्यानेही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या झापुकझुपूक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका चाळीतील काही महिला एकत्र येऊन ‘झापुक झुपूक’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी साड्यादेखील एकाच पॅटर्नमधील नेसलेल्या दिसत आहेत. महिलांचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @mansi.gawande.73 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत सात मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आयुष्य कसंही असलं तरी माणसाने मनसोक्त जगावं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मित्र मंडळाचं नाव मजेशीर आहे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “व्वा काकू मस्त डान्स.”