आपली एखादी वस्तु हरवली तर किंवा आपल्या घरी चोरी झाली तर आपण सर्वात आधी पोलिसांची मदत घेतो. तसेच जर एखाद्या अनोळखी देशात किंवा ठिकाणी आपण गेलो तर तिथे काही अडचणी आल्यास, हरवल्यास आपण तिथल्या पोलिसांची मदत घेतो. कदाचित आपण करत असलेल्या अशा प्रत्येक गोष्टींचे प्राणी देखील निरीक्षण करत असतील, कारण एका कुत्र्याने हरवल्यानंतर चक्क पोलीस स्टेशन गाठल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणारा हा व्हिडीओ इंग्लंडमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा पोलीस स्टेशनमध्ये आल्याचे दिसत आहे. Leicestershire Police यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. या हुशार कुत्र्याने स्वतःची हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले असे कॅप्शनमध्ये लिहले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

Viral Video : गाढ झोपेत असताना गेंड्याने उठवले अन्…; जीव मुठीत धरत कुत्र्याने काय केले एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या कुत्र्याने कॉलर घातली असल्याने त्याच्या मालकाला संपर्क करणे सोपे झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हुशार कुत्र्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.