एटीएममध्ये गेलात. तुम्हाला हव्या त्या रकमेची तिथं नोंद केलीत. आता पैसे मशीनने मोजले आणि तुमच्या हातात पैसे आले मात्र पैसे मोजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला कारण तुम्ही सांगितलेल्या रकमेच्या पाचपट पैसे त्या एटीएमने तुम्हाला काढून दिले तर. आपली तर लॉटरीच लागली असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहाणार नाही. पाहून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंच घडलंय. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एटीएम बाहेरची गर्दी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समोर आलेलं प्रकरण हे ब्रिटनमधील लंडनचं आहे. एटीएम मशिनमधून डबल कॅश येत असल्याची अफवा पसरली आणि लोकांनी या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एटीएमबाहेर लोकांनी तोबा गर्दी केली आहे. एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे दुप्पट पैसे येत होते. एखाद्या व्यक्तीने एटीएम मशीनमध्ये ५,००० रुपये टाकले आणि त्याला १०,००० रुपये रोख मिळत होते. एटीएममधून ‘डबल कॅश’ आल्याचा फायदा अनेकांनी घेतल्याचं सांगितले जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: वयाने मोठ्या फॅनच्या पाया पडला महेंद्रसिंह धोनी; नेटकरी म्हणतात “जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू”

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Ig1Ig3 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.