सोशल मीडियावर दररोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ येत असतात. आज आम्ही तुम्हाला पॅराग्लायडिंग व्हायरल व्हिडीओ संबंधित असाच एक मजेदार व्हिडीओ दाखवणार आहोत. जे पाहून तुम्हाला मजा येईल. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी पॅराग्लायडिंग करताना घाबरलेली दिसते. यावेळी मुलगी जोरजोरात ओरडताना दिसून येतेय. यावेळी मुलगा आणि मुलगी या दोघांमधलं संभाषण ऐकण्यासारखं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी पॅराग्लायडिंग करत आहे. पॅराग्लायडिंग करताना ती घाबरलेली दिसत आहे. दरम्यान, पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलासोबत तिने केलेलं संभाषण ऐकून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना खूपच आवडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं की, ‘भीती वाटत असताना सुद्धा तुम्ही पॅराग्लायडिंगला का गेलात?’. या व्हिडीओमधील मुलीचे एक्सप्रेशन्स आणि तिचं संभाषण ऐकून लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसून येत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, मुलगी त्या मुलाला म्हणते की, ‘भाऊ, माझं अजून लग्न झालेलं नाही’. यावर पॅराग्लायडिंग करणारा मुलगाही आवेशात म्हणतो, ‘माझंही अजून लग्न झालेलं नाही.’ आता तुम्ही विचार करत असाल की सगळी मजा इथेच संपते. नाही! आता या व्हिडीओची खरी मजा येते. जेव्हा ती मुलगी समोर म्हणते की ‘तुझं नाही झालं, पण मला तर करावं लागेल, नाही का? तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ…
आणकी वाचा : भारीच! चोरांपासून नवी कोरी कार लपवण्यासाठी पठ्ठ्यानं केला असा जबरदस्त जुगाड; हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : टांझानियाच्या ‘त्या’ तरुणाने सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर केलं लिपसिंक; VIRAL VIDEO पाहून लोक भारावले
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर हसत-खेळत कमेंट करण्यास सुरूवात केली आहे. या व्हिडीओवरील प्रतिक्रिया या वाचण्यासारख्या आहेत.