बस, रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही अनेकदा भांडण झालेलं पाहिलं असेल.लोकलमध्ये घडणारे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत एकले असतील. यातील लोकलमधली भांडणं तर वर्ड फेमस आहेत. पण अशी भांडणं फक्त लोकलमध्येच होतात, असं नाही… तर ती विमानातही होतात. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अश्या विमानातल्या भांडणांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओही व्हायरल झालाय. गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात मारामारी, शिवीगाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता असाच एक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर झालं असं की, क्वीन्सलँडहून ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीकडे जाणार्‍या फ्लाइटमध्ये तुफान हाणामारी झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एकाच फ्लाइटमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला की, भांडणादरम्यान खिडकीही तुटली आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शुल्लक कारणावरुन महिला आणि दोन पुरुषांमध्ये ही हाणामारी झाली. विमान कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही प्रवासी एकले नाहीत. या भांडणाला वेगळं वळण येताच. विमान कर्मचाऱ्यांनी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

पाहा फोटो –

हेही वाचा – Viral video: अबब! एवढा मोठा अजगर; तरुणानं एका हातात धरला अन् अजगरानं थेट…

दरम्यान यानंतर या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे, हल्ला, मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर वर्तन करणे आणि हिंसाचाराच्या आदेशाचे उल्लंघन करणे या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.