Girls Fall Out Of Car Window : सोशल मीडियावर एक भयानक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी चालत्या गाडीच्या खिडकीतून खाली पडताना दिसत आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे आपल्या गाडीतून एक मुलगी बाहेर पडली हे ड्रायव्हरल सुद्धा कळलं नाही आणि त्याने गाडी पुढे नेली. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करून असा निष्काळजीपणा करू नका असं आवाहन करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे काय घडतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमची वाढली असेल. त्यामुळे तुमच्या उत्सुकतेला आणखी न वाढवता जाणून घेऊया नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सिग्नल पॉइंटवर सगळीकडे गाड्या रांगेत थांबलेल्या दिसून येत आहेत. यातील पांढऱ्या रंगाच्या कारमधून एक लहान चिमुकली खिडकीतून डोकावताना दिसून येतेय. ट्रॅफिक सिग्नल हिरवा होताच ड्रायव्हर त्याची गाडी सुरू करतो आणि पुढे नेतो. त्यानंतर मुलगी खिडकीतून पडते आणि झेब्रा क्रॉसिंगवर पोटावर पडते.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट

आणखी वाचा : जपानी यूट्यूबरने मुंबईच्या रस्त्यावर बसलेल्या आजोबांसाठी वडा पाव विकत घेतला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही भावूक व्हाल

धक्कादायक बाब म्हणजे आपल्या गाडीतून एक मुलगी बाहेर पडली हे ड्रायव्हरला कळलंच नाही. तो ड्रायव्हर दूरवर आपली कार नेतो. हे पाहून मागून आलेले काही वाहनधारक मुलीला उचलण्यासाठी त्यांच्या गाड्या थांबवत नाहीत तोपर्यंत ती तिथेच पडून रडत राहते. व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, मुलगी रस्त्यावर पडलेली पाहून स्थानिकांपैकी एक जण पटकन मुलीकडे धावतो आणि तिला उचलून घेतो. त्यानंतर या मुलीला सुरक्षितपणे पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे सोपवलं.

आणखी वाचा : महापुरात अडकलेल्या हत्तीला वाचवले, सात तासांच्या बचाव मोहिमेचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : माकडाला जादू दाखवायला निघाला, मग पुढे जे घडतं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. sirajnoorani नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करून लोक चालत्या गाडीत खिडकीतून डोकावण्याचा प्रयत्न किती जीवघेणा ठरू शकतो, हे सांगताना दिसून येत आहेत. असे कृत्य न करण्याचं आवाहन ही लोक हा व्हिडीओ पाहून करत आहेत. कधी कधी एक चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत.

Story img Loader