सोशल मीडियावर काही लाईक – शेअर मिळवण्यासाठी लोक काय करतील सांगता येणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक लोक विचित्र गोष्टी करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी डान्स करण्यास, स्टंट करण्यास मनाई असूनही कोणी भररस्त्यात डान्स करताना दिसते तर कोणी मेट्रो स्टेशन नाचताना दिसते तर कोणी रेल्वे स्टेशनवर. सोशल मिडियावर अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकांवर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे तरी अद्याप सुधारणा झालेली नाही.

आधी मेट्रो , मग रेल्वे आणि आता विमानतळावरही काही लोक नाचताना दिसत आगे. अनेकदा यामुळे इतर प्रवाशांना गैरसोय होते. मुंबई विमानतळावर एका बॉलीवूड गाण्यावर नाचणाऱ्या तरुणीचा समोर आला आहे जो एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. व्हायरल क्लिपची सुरुवात सलवार कुर्ता घातलेल्या एका तरुणीने कुरुक्षेत्रच्या ‘आप का आना’मध्ये विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. तरुणीने अचानक विचित्र डान्स तरुणी सुरु केल्याने अनेकांना धक्का बसला. काही लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून तेथून निघून जात आहे. व्हिडिओ @desimojito वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याने त्याला कॅप्शन दिले आहे, “विमानतळांवरही हा व्हायरस पोहोचला आहे.”

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी कृतीला “सार्वजनिक ठिकाणी गोंधळ” निर्माण केल्याचे म्हटले आणि विमानतळ प्राधिकरणांना कारवाई करण्याचे आवाहन केले. काही वापरकर्त्यांनी तरुणीच्या डान्सवर टिक करून खिल्ली उडवली, तर काहींनी वाढत्या ट्रेंडबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

हेही वाचा – YouTuber संजू टेकीने कारमध्ये बनवला स्विमिंग पूल अन् भररस्त्यात झाल असं काही, Viral Video बघाच

हा व्हायरल व्हिडिओ आहे:

एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “हा डान्स पाहून माझ्या पोटात गोळा आला आहे आणि हे नेहमीच एक भयानक, विचित्र असे ९० च्या दशकातील बॉलिवूड गाणे आहे.” दुसऱ्याने विचारले, “माणुसकी आणि विवेक कुठे चालला आहे?” “त्यांच्यासारख्या लोकांना कठोर कायदे आणि दंडाची गरज आहे, त्यांनी प्रत्येक ठिकाणाला सर्कस बनवले आहे.”

हेही वाचा- “हीच खरी माणुसकी!” उष्माघातामुळे बेशुद्ध झाले माकड, पोलिस अधिकाऱ्याने तात्काळ CPR देऊन वाचवला जीव, पाहा Viral Video

कारवाईच्या करण्याच्या अनेक मागण्यांमध्ये एका वापरकर्त्याने विनंती केली, “मी पंतप्रधान मोदींना त्यांच्या पुढील कार्यकाळात सर्व सार्वजनिक ठिकाणी या विदूषकांवर बंदी घालण्याची विनंती करतो.” आणखी एक टिप्पणी वाचली, “

दरम्यान विमानतळ परिसरात आणि बाहेर हा मूर्खपणा होणार नाही हे @AAI_Official ने सुनिश्चित केले पाहिजे. लोक गंभीर व्यवसायासाठी विमानतळांना भेट देतात, टाइमपास आणि मनोरंजनासाठी नाही. हे पाहणे देखील गंभीरपणे निराशाजनक आहे.”

हेही वाचा – Fact check: कर्नाटकचे मंत्र्याच्या नावाने सोनिया गांधींना पत्र पाठवल्याचा दावा खोटा, बनावट पत्राचे सत्य जाणून घ्या

आतापर्यंत या घटनेबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. अलीकडेच मुंबईत चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीचे भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स केला होताज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिने जनरल आणि लेडीज डब्यांमध्ये आणि CMST स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर डान्स केला, इतर प्रवाशांना त्रास दिला ज्यावर नेटकऱ्यांनी टिका केली होती.

Story img Loader