Viral Video: भारतात लग्न म्हणजे सरप्राईझचा धमाका असतो, कधी काय होईल याचा अंदाज लावणं कठीणच काम आहे. लग्नाचा प्रत्येक निर्णय फार विचार करून घेतला जातो. मग ते लग्नाचं ठिकाण ठरवणं असो किंवा वरातीत कोणत्या गाण्यावर नाचायचं इथपर्यंत अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं. यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत “हे बदलून त्याच्या जागी असं केलं तर” अशी द्विधा मनस्थिती असतेच पण ती सजावट किंवा जेवणाच्याबाबत असली तर ठीक. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये चक्क कोणाशी लग्न करायचं यावरच नवरदेवांचा निर्णय ठाम नसल्याचं दिसतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिग बॉस फेम अभिनेत्री अक्षरा सिंगचा MMS Video झाला ऑनलाईन व्हायरल? चाहते म्हणतात “ही तर..

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, मंगलाष्टकाच्या विधीत नवरोबांच्या मनाची चलबिचल होऊ लागते. नवरीपेक्षा तिच्या शेजारची तिची करवलीच जास्त आवडल्याने आता नक्की कोणाच्या गळ्यात हार घालून लग्न करावं असा नवऱ्याचा गोंधळ होतो. शेवटी म्हणतात ना कितीही डोक्याने विचार करायचं ठरवलं तर मनापुढे कोणाचं चालत नाही मग हे व्हायरल नवरोबाही त्याला अपवाद कसे होतील?

Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…जवळून पाहा ‘हा’ थरार

या व्हिडिओमध्ये नवरा चक्क नवरीऐवजी करावलीच्याच गळ्यात हार घालतो. बरं यावर हा पठ्ठ्या थांबेल का? तर उलट नाचून नवरीला चिडवायला लागतो. ही धम्माल बघून नवरी, तिची करवली व तिच्या कुटुंबाचे हावभाव बघण्यासारखे आहेत

पाहा व्हायरल व्हिडीओ

its.chiku_या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेला व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आहेत. तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्हिडीओ ठरवून केलेला प्रॅन्क आहे. असे अनेक व्हिडीओ रील्सवर शेअर केले जातात. यावर अनेक सिंगल मंडळींनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत.