Scary crocodile attack video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर दररोज हजारो व्हिडीओ येत असतात, ज्यांपैकी काही व्हिडीओ हे खरंच आपल्या मनात घर करून बसतात. पण काही व्हिडीओ असेदेखील असतात, जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळणार नाही. मगर किती धोकादायक प्राणी आहे, हे सर्व जण जाणतात. मगरीचे तोंड इतके विशाल प्रमाणात उघडते की, त्यामध्ये कोणताही सजीव सहज मावेल. मगर अशी हल्ला करते की, कोणताही जीव तिच्या थेट तोंडात जाईल.

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी, अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं

मगरीच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पुन्हा सुटका नाही. त्यामुळे मगरीच्या नादाला कुणी लागत नाही. पण, अशी हिंमत एका कोंबडीने केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका कोंबडीने चक्क मगरीला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल… जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याचं छोटं तळं आहे, त्यामध्ये मगरींचा एक गट कोंबडीची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला वाटेल की कोंबडीची मगरींनी सहज शिकार केली असेल, मात्र याचा शेवट पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण ही कोंबडी भलतीच हुशार निघाली, तिनं या शिकारी मगरींना सहज चकवा देत तिथून पळ काढला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” मगरीने गरुडाला इंगा दाखवत हरलेला डाव कसा जिंकला एकदा पाहाच

हा व्हिडीओ @TheBrutalNature नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 904.3K व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. युजर म्हणत आहेत की, इतकेही धाडस चांगले नाही की, जीवही जाऊ शकतो. तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.” अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader