सरडा रंग बदलतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं आणि पाहिलं सुद्धा असेल. पण तुम्ही कधी पक्षी रंग बदलल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का? नसेल तर आधी युट्यूबवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा, ज्यावर सर्व सोशल मीडिया यूजर्सना विश्वास ठेवणे कठीण होत आहे. पक्षी कसा काय रंग बदलू शकतो, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला या पक्षीच्या मानेचा रंग गुलाबी असतो. त्याने मान हलवली की रंग बलदून काळा आणि थोडासा अबोली रंगाचा होतो. पुन्हा त्याने मान हलवली की गुलाबी आणि पुन्हा तो रंग बदलून काळा आणि थोड्या वेळाने काळा आणि गुलाबी एकत्र होऊन दिसून येतो. त्याच्या पंखाचा रंग सुद्धा हिरवा आणि काळा असा बदलताना दिसून येतो. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला एखादा चमत्कार असल्याचाच भास होईल. रंग बदलणारा हा पक्षी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. पक्षी सुद्धा रंग बदलतो यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम
Eurasian griffon vulture, Successful treatment vulture,
… आणि दुर्मिळ गिधाडाने पुन्हा आकाशात झेप घेतली, युरेशियन ग्रिफॉन जातीच्या गिधाडावर यशस्वी उपचार
monkeys tried to attack a Leopard
‘टीम वर्क असावं तर असं…’ माकडांच्या कळपाने बिबट्यावर केला हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला जेव्हा अस्वलाकडून हाय फाईव्ह मिळतं…; १७ मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक वाघांनी केला नाही हल्ला; VIRAL VIDEO पाहून कारण सांगू शकाल का?

रंग बदणाऱ्या या हमींगबर्डचा व्हिडीओ साऱ्यांना हैराण करून सोडतोय. हा व्हिडीओ ViralHog नावाच्या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह आवरता येत नाहीये. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “मी पाहिलेल्या सर्वात सुंदर व्हिडीओपैकी एक! मी त्यांच्यावर प्रेम करतो.” दुसर्‍याने लिहिले, “हे दृश्य व्यक्तिशः पाहिले असते तर खूप आश्चर्य वाटले असते.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “मी आतापर्यंत पाहिलेली सर्वात छान गोष्ट आहे.”

Story img Loader