लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. कुटुंबातील सदस्यांसाठी, विशेषत: नवरीसाठी जी आपल्या जोडीदाराबरोबर नवे आयुष्य सुरू करते तिला आपले माहेर आणि आपले आईवडील, आपले घर सोडावे लागते. या घराबरोबर तिच्या आयुष्यभराच्या आठवणी जोडलेल्या असतात. जेव्हा लग्नानंतर आपले घर सोडून जेव्हा नवरी सासरी जाण्यासाठी निघते तेव्हा तिच्या मनात असंख्य भावना आणि आठवणी असतात ज्यामुळे तिला रडू येते. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी सहसा सर्व वधू आणि तिचे कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रु येतात पण सध्या एका वधूचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे. व्हिडीओमध्ये ही नववधू लग्नानंतर पाठवणीच्या वेळी रडत नाही उलट असे काहीतरी करते ज्यामुळे कुटुंबियांना हसू येते. या तरुणीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले आहे.

व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला प्रथम तरुणी रडण्याचे नाटक करते. सर्व महिलांना शेवटच्या क्षणी मिठी मारले. पण काही पुढच्या क्षणी ती कॅमेऱ्याकडे वळते आणि आनंदाने नाचू लागते. अचानक आनंदाने नववधूला नाचताना पाहून कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हसू उमटले आहे. तिच्या चेहर्‍यावर दुख नव्हे तर फक्त आनंद दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होताना हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे. ही नववधू मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मकतेने आपले नवे आयुष्याचा स्वीकार करते आहे हे दिसते.

Young Man Breaks Down in Tears Over Girlfriend's Photo in New Car
Video : देवाघरी गेलेल्या प्रेयसीचा फोटो नवीन कारमध्ये ठेवला अन् ओक्साबोक्शी रडला, तरुणाचा व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

हेही वाचा –“बंगालीत नव्हे हिंदीत बोल,” कोलकत्ता मेट्रोमध्ये हिंदी भाषिक महिलेची दादागिरी, Viral Videoमुळे नेटकऱ्यांमध्ये वाद

ही क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. हे दर्शवते की, विवाह सोहळा, एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्याचा आनंद आणि हास्याने स्वागत केले जाऊ शकते. हे वधूचे आनंदाचा क्षण साजरे करण्याची आवड आणि तिचा निरोप हा एक संस्मरणीय प्रसंग बनवण्याची तिची इच्छा देखील दर्शवते.

हेही वाचा – वापरलेल्या सिगारेटच्या तुकड्यांचा वापरून बनवला टेडी बिअर!तरुणांचा हटके जुगाड टाळतेय प्रदूषण, Viral Video एकदा बघाच

यापूर्वी, @anushhkka_12 नावाच्या महिलेला तिच्या लग्नातील असाच व्हिडिओ इंटरनेट व्हायरल झाला होता. क्लिपमध्ये, तिचा भव्य प्रवेश करण्यापूर्वी ती तिच्या आईला हाक मारताना भावूक होते. या क्षण पाहून अनेक नेटकरी भावूक झाले होते. सुंदर लेहेंगा परिधान केलेली ही भारतीय वधू लहान मुलाप्रमाणे तिच्या आईला हाक मारते. व्हिडिओ सुरू असताना, तिची आई, पारंपारिक वेषभूषेत असलेली आई आपल्या मुलीकडे धावते. अनुष्का तिच्या आईला पाणवलेल्या डोळ्यांनी मिठी मारते, आई आणि मुलगी यांच्यातील नाते दर्शवते.

Story img Loader