तेलंगणातील सूर्यापेट येथील एका व्यक्तीने अजब कामगिरी करून विश्व विक्रम केला आहे. या व्यक्तीने फक्त ६० सेकंदात त्याच्या जिभेने ५७ फिरते इलेक्ट्रिक पंखे थांबल्याचा आगळा वेगळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. त्याचे अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन पाहून प्रेक्षक चकित आणि प्रभावित झाले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) ने शेअर केलेला व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक मिनिट एकोणतीस सेकंदाच्या व्हिडिओला कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “क्रांती ड्रिलमन(Kranthi Drillman) याने बहुतेक इलेक्ट्रिक पंख्याचे पाते एका मिनिटात ५७ मध्ये जीभने बंद केले.”

Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Car took reverse leads to little boy accident mother get panik shocking accident video viral
काय अवस्था झाली असेल त्या आईची? डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण…Video पाहून काळजात धडकी भरेल
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
funny Republic Day Speech
Video : “२६ जानेवारी २५ जानेवारी नंतर येतो” चिमुकल्याच्या भाषणाने केला एकच दंगा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

यात क्रांती कुमार पणिकेरा(Kranthi Kumar Panikera) क्रांती कुमार पणिकेरा विजेचे पंखे फिरणे थांबवण्यासाठी शरीरातील सर्वात शक्तिशाली स्नायूंपैकी एक असलेल्या जीभने वापर करून त्याची अतुलनीय ताकद दाखवतो. मानवी जीभ आठ स्नायूंनी बनलेली असते जी जीभेचा आकार बदलण्यासाठी आणि अनेक कार्ये करण्यासाठी एकत्र काम करतात.

हेही वाचा – कोरियन तरुणीने पहिल्यांदाच खाल्ली पुरी भाजी, पुढे काय घडलं? पाहा Viral Videoमध्ये

येथे व्हिडिओ पहा (Take a look at the video here)

क्रांती कुमार पणिकेराने ही ऐतिहासिक कामगिरी उल्लेखनीय गतीने आणि अचूकतेने नोंदवून इतिहास घडवला. धाडसी स्टंटने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आणि म्हणूनच तो “ड्रिल मॅन” म्हणून प्रसिद्ध आहे. ताज्या अपारंपरिक रेकॉर्डमध्ये पानिकेराने विजेच्या वेगाने फिरणाऱ्या ब्लेडला थांबवण्यासाठी जिभेचा कुशल वापर केला आहे.

व्हायरल व्हिडिओला १४.७ दशलक्ष व्ह्यूज २३ हजार लाईक्स आणि असंख्य कमेंट्स मिळाल्या आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पानिकेराच्या वेगवान आणि अचूक हालचालींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या .

पणिकेराच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना, एका युजरने कमेंट केली की, “असे काही प्रशिक्षण आहे का?” दुसऱ्या युजरने लिहिले, “लोखंडी जीभ.” तिसऱ्या वापरकर्त्याने जोडले, “एलोनला कुशल कर्मचारी हवे आहेत.” चौथ्या वापरकर्त्याने विनोद केला, “कोण उठतो म्हणतो, आज मी माझ्या जिभेने पंख्याचे ब्लेड थांबवण्याचा विक्रम करणार आहे.”

हेही वाचा –वर्ष २०२४मध्ये बाबा वेंगाच्या ५ भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या! २०२५मध्ये जगासमोर कोणते संकट येणार?

दरम्यान, एका या टॅलेंटचा शोध कसा लागला असेल याचा अंदाज बाधताना एक वापरकर्त्याने म्हटले, फॅन फॅक्टरीत काम करता अचानक तुम्ही तोंड उघडले ठेवून फिरत्या फॅनवर पडता आणि मग तुम्हाला कळले की तुमच्या जीभेने फिरता पंखा थांबवला आणि तुम्हाला सुपरमॅनसारखी शक्ती मिळाल्यासारखे जाणवते. त्यानंतर गिनीज रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचे ठरवले.

Story img Loader