वीज जेव्हा आकाशात कडाडत असते तेव्हाच आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं त मग हृदयाचा ठोकाच चुकतो. ही वीज कोसळताना तुम्ही कधी पाहिलीय का? खरं तर हे धाडस कुणी करणार ही नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. रात्रीच्या गडद अंधारात वीज कोसळलेली या व्हिडीओमध्ये दिसून येतेय. वीज कोसळताच रात्रीच्या गडद अंधारात लख्ख प्रकाश चकाकताना दिसून येतोय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यूएममधल्या कॅन्ससमधला आहे.रात्रीच्या वेळी आकाशात वीज कोसळतानाचा हा व्हिडीओ एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेर्‍यात कैद केलाय. वीज कोसळतानाचे हा अद्भूत दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक बघतच राहिले आहेत. छायाचित्रकार टेलर वॉनफेल्ड याने त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. “विजेचा आतापर्यंत सर्वात भयंकर स्ट्राइक होता” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. आकाश अगदी काळंकुट्ट झालं. या काळ्याकुट्ट आकाशात विजांचा लखलखाट होत होता.

आणखी वाचा : खोलीत महाकाय अजगराशी खेळत होती चिमुरडी, VIRAL VIDEO पाहून सारेच जण हैराण

कॅन्सस-मिसुरी सीमेवर मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस, गारा आणि विजांचा कडकडाट झाला. न्यूयॉर्क पोस्टने वैशालासह हवामानशास्त्रज्ञ ख्रिस वागास्कीचा हवाला दिला ज्याने स्पष्ट केले: “सामान्यतः जेव्हा तुमच्याकडे वरच्या दिशेने वीज चमकते तेव्हा असे होते की तुमच्याकडे मजबूत विद्युत क्षेत्र एखाद्या उंच वस्तूच्या वर जाते, जसे की गगनचुंबी इमारत किंवा रेडिओ टॉवर आणि वरच्या दिशेने जाणारे नेते. परिणाम म्हणून टॉवर बंद सुरू आहेत. ते पुढे म्हणाले, “ते ढगातील विद्युत क्षेत्राशी जोडले जातात आणि तुम्हाला वीज चमकते.”

न्यू यॉर्क पोस्टने हवामानशास्त्रज्ञ ख्रिस वागास्कीचा हवाला देत स्पष्ट केलंय की, “सामान्यतः जेव्हा तुमच्या वरच्या दिशेने वीज चमकते तेव्हा असं होतं की तुमच्याकडे मजबूत विद्युत क्षेत्र एखाद्या उंच वस्तूच्या वर जाते, जसं की गगनचुंबी इमारत, रेडिओ टॉवर आणि वरच्या दिशेने जाणारी प्रत्येक गोष्ट… याचाच परिणाम म्हणून टॉवर बंद झाले आहेत. ते पुढे म्हणाले, “ते ढगातील विद्युत क्षेत्राशी जोडले जातात आणि तुम्हाला वीज चमकताना दिसते.”

आणखी वाचा : वरात येताच लोक विचारू लागले, “मासे खाणार की गोळी?” मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अनोखी मैत्री! इवल्याश्या मैनेची लहान मुलीसोबत जमली गट्टी, एकत्र राहण्याचा केला हट्ट, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक दुर्मिळ लाईटनिंग स्ट्राइकसह विजेचा बोल्ट दिसतो जिथून बोल्ट जमिनीपासून सुरू होताना दिसतो आणि ढगाच्या दिशेने वर जाताना दिसतो. हे आतापर्यंतच्या सर्व विजेच्या झटक्यांपेक्षा वेगळे आहे जे ढगातून जमिनीवर जाताना दिसते. ट्विटरवर शेअर केलेला व्हिडीओ २.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ८१ हजार पेक्षा जास्त लाईक्ससह व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “भाऊ, मला पाच किलो पीठ दे…” असं रडत रडत म्हणाला आणि एका रात्रीत नशीब पालटलं, पाहा हा VIRAL VIDEO

नॅशनल वेदर सर्व्हिसने त्या रात्री या भागासाठी तीव्र गडगडाटी वादळाचा इशारा जारी केला होता, अंदाजानुसार गारा आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता.

Story img Loader