Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी सर्वाधिक व्हायरल होणारे व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. काहीजण या प्राण्यांना सहज मदत करताना आणि त्यांना खाऊ घालतानाही दिसतात. मात्र समाजात काही असेही लोक असतात जे मदत तर नाहीच पण उलट अशा प्राण्यांना त्रास देण्यात नेहमी पुढे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करावं तसं भरावं!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मुद्दाम मुक्या प्राण्याची कळ काढतो. रस्त्यात काही म्हशी उभ्या असतात, तेव्हा तेथून बाईकवरुन दोन तरुण जात असतात. या तरुणांच्या रस्त्यात जेव्हा एक म्हैस येते, तेव्हा तेथे गाडी न थांबवता, यापैकी एक तरुण म्हशीला लाथ मारतो. मात्र दुसऱ्याचं क्षणाला त्याला त्याच्या मस्तीची शिक्षा मिळते. त्यामुळे त्यासोबत पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. पुढच्याच क्षणी त्याचा बॅलेंस बिघडतो आणि हे दोन्ही तरुण बाईकसह खाली पडतात.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – मॅरेथॉनमध्ये माणुसकी जिंकली! दिव्यांग धावपटूला पाणी पाजलं अन् पहिला क्रमांक गमावला

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे नक्कीच पटेल की आपल्या कर्माचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळतं, काहींना हे तत्काळ मिळतं, तर काहींना नंतर मिळतं. त्यामुळे या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून पाहिले पाहिजे.