हळदीत आणि वरातीत नवरदेवाचे मित्र अनेकदा दारू पिऊन झिंगाट झालेले तुम्ही अनेकदा पाहिले असतील. इतकंच काय तर अनेकदा काही लोक दारू पिऊन सैराट होत डीजे फ्लोरवरही डान्स करू लागतात. दारूच्या नशेत तराट झालेल्यांचे अनेक डान्स व्हिडीओ तुम्ही कधी ना कधी पाहिले असतील. पण दारू पिऊन टल्ली झालेल्या एका मुलीचा जबराट डान्स कधी पाहिलाय का? होय, सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ही मुलगी इतकी टल्ली झाली होती की थेट हातात दारूची बॉटल घेऊन वरातीत डान्स करू लागली. पाहा हा VIRAL VIDEO

पंजाबी लोक लग्नात धम्माल करण्यासाठी केवळ निमित्त शोधत असतात. लग्नातल्या प्रत्येक क्षणाचा ते आनंद घेत असतात. अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत ते लग्नात फूट टू धम्माल मस्ती करत असतात. विशेषतः नवरदेव जेव्हा लग्नमंडपात वरात घेऊन येतो, त्यावेळी मात्र ढोलाच्या तालावर भांगडा करत खरी रंगत आणत असतात. अशाच एक वरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. पण वरातीत नवरदेवाचे मित्र नव्हे तर एका मुलीने चक्क हातात दारूचा ग्लास पकडत सगळ्यांसमोर टल्ली होत भन्नाट डान्स केलाय.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
little girl dance
‘मराठी मुलगी आली…’ लहान मुलीने केला ‘छम छम करता है’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स

या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचा आकर्षक लेहेंगा परिधान केलेली एक सुंदर मुलगी ढोलाच्या तालावर थिरकताना दिसून येतेय. तिने हातात एक दारूची बॉटल पकडत वरातीत दिलखुलासपणे डान्स केलाय. या तरुणीचा डान्स पाहून ती दारू पिऊन टल्ली झाल्याचं दिसून येतं. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान स्टारर फिल्म ‘कॉकटेल’ मधील यो यो हनी सिंगच्या ‘मैं शराबी’ गाण्यावर ती अगदी बेधुंद डान्स करताना दिसून येतेय. डान्स करता करता तिला कशाचंच भान राहत नाही आणि ढोल वादकांना आणखी जोरात ढोल वाजवण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसून येतेय. तुम्हाला विश्वास नसेल होत तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

आणखी वाचा : सर्वात मोठी विषारी कोळी जाळं कशी विणते? कधी पाहिलंय का? पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! दिवसाढवळ्या रस्ता ओलांडताना दिसला हा भलामोठा ॲनाकोंडा…

‘शादीसागा’ या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दारू पिऊन टल्ली झालेल्या या मुलीच्या डान्सचा व्हि़डीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओचा नेटकरी मंडळी आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक करत मुलीच्या धम्माल डान्सचं कौतुक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवऱ्यापासून लपवून Amazon वर केली शॉपिंग, डिलिव्हरी ड्रायव्हरने पॅकेज लपवलं सुद्धा, पण पुढे जे झालं ते पाहाच….

हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला मुलीच्या हातात दारूची बॉटल पाहून धक्काही बसतो. पण नंतर सर्व जण तिच्या दिलखुलास डान्सचा आनंद सुद्धा घेताना दिसून येत आहेत. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. या कमेंट्स अगदी वाचण्यासारख्या आहेत. पण या व्हिडीओमध्ये तरूणीने ज्या पद्धतीने डान्स केलाय, त्याला कुणाचीच तोड नाही, हे मात्र नक्की.

Story img Loader