मांजर ही सिंहाची मावशी असते असं म्हटलं जातं. तिने सिंहाला सगळं काही शिकवलं पण त्याला फक्त झाडावर चढायला शिकवलं नव्हतं. तुम्ही इंटरनेटवर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. जंगलाचा राजा सिंह येताना दिसला की घाबरुन सगळेच प्राणी धूम ठोकतात. सगळेच जण ज्या सिंहाला घाबरतात तोच सिंह कधी इतर प्राण्याला घाबरलेला तुम्ही कधी पाहिलाय का? होय. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

घाबरलेल्या सिंहाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात एक सिंह झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, त्यानंतर म्हशींचा संपूर्ण कळप दिसून येतो. सिंह त्यांच्यापासून काही अंतरावर आहे. पण म्हशींच्या कळपाला पाहून तो सिंह झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सिंह भीतीपोटी झाडावर चढत आहे की, असा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे, याची माहिती मिळत नाही.

विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Shocking video Tiger Vs Lion Fight Who Will Win Animal Video Viral on social media
Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…मृत्यूच्या या खेळात कोण जिंकलं? VIDEO चा शेवट पाहून व्हाल हैराण
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल
Shocking video Kadayanallur the Auto Rickshaw Toppled While The Driver Was Trying To Slap A Boy Who Was Riding A Cycle On The Road video goes viral
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
Two Lions Fight Each Other To Become The King Of The Jungle Video goes Viral on social media
VIDEO: “आयुष्य कुणाचंच सोपं नाही” जगण्यासाठी दोन सिहांचा संघर्ष; एकमेकांना अक्षरश: फाडून टाकलं, पाहा शेवटी कोणी मारली बाजी?

आणखी वाचा : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

सिंह झाडावर चढत असल्याचा व्हिडीओ पाहताच लोकही आश्चर्यचकित झाले. कारण त्याच्या मागे उभ्या असलेल्या म्हशींच्या कळपाची अवस्थाही हैराण आणि त्रस्त दिसत होती. त्यांची शिकार करणारा हा सिंह काय करतोय हेही त्यांना समजले नाही. हा व्हिडीओ पाहताच लोकांनी कमेंटही केल्या. एका युजरने लिहिले की, कधी कधी शिकारी सुद्धा दुसऱ्या कुणाचा तरी शिकार बनतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

आणखी वाचा : पांढऱ्या रंगाचा झेब्रा कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अर्रर्र खतरनाक! सापाला ओंजळीने पाजतोय पाणी ; VIRAL VIDEO पाहून नेटकरी हैराण

त्यामुळे कोणत्याही प्राण्याला कमजोर समजू नका. वाघ वाघ असेल पण ती इतर काही प्राणी कळपाने एकत्र आले की मग ते वाघापेक्षा कमी नाही, हेच या व्हिडीओत दिसून येतं. सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, एकदा का सिंहाने हल्ला केला की खुद्द यमराज देखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. परंतु हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल हा राजा देखील दुसऱ्या प्राण्यांना घाबरतो.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पहिल्यांदा सिंहाला कुणाला तरी घाबरलेलं पाहिलं असल्याची भावना व्यक्त केली आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. wild_animal_shorts_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ८ लाख १९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader