सिंह कोणत्याच परिस्थितीत आपली शिकार सोडत नाही. ते आपल्या धारदार नखांनी मोठ-मोठ्या प्राण्यांना काही मिनीटांत फस्त करतो. मात्र प्रत्येक वेळी जंगलाचा राजा सिंहाला त्याच्या शिकारीत यश मिळेलंच असं नव्हे. कधी कधी ते शिकारी करण्यात अयशस्वी देखील होतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. सिंहीणीने आपल्या शिकारीसाठी पुरेपुर प्लान आखला होता. पण एकट्या म्हशीने या सिंहीणीला चांगलाच घाम फोडलाय. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्याला तर हे माहित आहे की, सिंह हा जंगलाचा राजा आहे आहे. त्यामुळे त्याच्या समोर कोणताही प्राणी येण्याची हिंमत करता येत नाही. त्यात सिंहीणी म्हटलं की शिकार करताना शेवटपर्यंत हार मानत नाहीत. शिकार यशस्वी करूनच त्या मोकळा श्वास घेतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात म्हशीनं सिंहाला सळो की पळो करुन सोडलं आहे. कधी कधी आपल्यालाच आपल्यातल्या ताकदीचा अंदाज नसतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन ते तीन म्हशी दिसत आहेत. त्यामध्ये एक म्हस खाली बसलेली असताना मागून सिंहीण येते आणि बसलेल्या म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी दुसरी एक म्हस हे पाहते आणि सिंहीणीवर हल्ला करते. म्हशींची शिकार करणं सिंहीणींना आवडतं. कारण एकदा का म्हशींची शिकार केली की त्यापुढचे पाच दिवस सिंहीणींना एका म्हशीचं मांस पुरेसं होतं. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमधून म्हशींची शिकार करण्यासाठी सिंहीणी प्राधान्य देतात. पण कधी कधी म्हशींची शिकार करताना सिंहीणींना बरीच मेहनत घ्यावी लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! इकडे मगर, तिकडे सिंह; हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO

हा व्हिडीओ pro_capitalmotivation07 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “साथ देणारा योग्य असेल तर फरक नाही पडत समोर कोण आहे.” असं लिहलं आहे.