तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. सोशल मीडियावर लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडीओ फिरत असतात. आपण नेहमी म्हणत असतो ‘मुले देवाघरची फुले’ लहान मुलं किती निरागस असतात, मात्र कधी कधी मोठ्यांनाही लाजवेल असं काम लहान मुलं नकळत करुन जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या चिमुकल्याचं सर्व कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.. निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एक सारखं असतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा एवढ्या उनात आपल्या आई-वडिलांच्या सायकलला धक्का देत आहे. अवघ्या २३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक १० वर्षांचा मुलगा सायकलवर बसलेल्या पालकांना सायकल ढकलून उड्डाणपूल ओलांडण्यास मदत करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ IAS अवनीश सरन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे की, आयुष्यभर असाच पालकांचा आधार हो.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा – Viral Video: आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा! याचं इंग्रजी एकुन पोट धरून हसाल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकलीच खूपच कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर चिमुकल्यानं सगळ्यांचीच मन जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.