सोशल मीडियावर सध्या सर्वजण ख्रिसमस पार्टीचे व्हिडीओ, फोटो शेअर करत आहेत. हा सण साजरा करताना पार्टीचे आयोजन, त्यासाठीचे सजावट, वेगवेगळे गिफ्ट्स अशा अनेक गोष्टींचे आकर्षण असते. सध्या एका अनोख्या ख्रिसमस पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने भटक्या कुत्र्यांसाठी पार्टीचे आयोजन केल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणारा हा व्हिडीओ थायलंडमधील असून यामध्ये एका माणसाने भटक्या कुत्र्यांना ख्रिसमस पार्टी दिल्याचे दिसत आहे. कुत्र्यांना आवडेल असे जेवण या शेफने स्वतः बनवल्याचे आणि जगभरातून त्याला कुत्र्यांसाठी पाठवण्यात आलेली खेळणी त्याने यानिमित्ताने त्यांना वाटल्याचे कॅप्शनमध्ये देण्यात आले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘सपने मे मिलती है…’ लग्नमंडपातील गाणे ऐकून डिलीवरी बॉयने रस्त्यातच सुरू केला डान्स; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…

या अनोख्या पार्टीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या मुक्या प्राण्यांना त्यांच आवडत अन्न मनसोक्त खातानाचे आणि खेळणी निवडतानाचे दृश्य अतिशय आनंददायक असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.