Viral video: धुम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. धूम्रपानामुळे कर्करोगासह फुफ्फुसाचे आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हे सर्व असूनही जगभरातील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पालक आपल्या मुलांना वाईट सवयींपासून, व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र तरीही काही मुलं पालकांचं लक्ष चुकवून बाहेर व्यसन करतात. अशाच एका मुलाला पालकांची नजर चुकवून व्यसन करणं चांगलंच महागात पडलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बहुतेक लहान मुले आई-वडिलांपासून लपून, सिगारेट ओढताना, ड्रग्ज घेताना दिसतात. पालक मारतील या भीतीने ते असे करतात. कोणताही पालक आपल्या मुलांना अशा घाणेरड्या सवयींपासून लांबच ठेवतात, तरीही लपूप छुपून ही मुलं व्यसनाच्या आहारी जातात. अशाच एका मुलाला त्याच्या मुलाला बाहेर सिगारेट ओढणं महागात पडले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा एका हॉटेलमध्ये सिगारेट पित आहे, दरम्यान त्याचे वडील त्याच्या पाठीमागे उभे राहून हे सगळं पाहत आहेत. मात्र याची या मुलाला काही एक कल्पना नाहीये. तो बिंधास्त सिगारेट ओढत आहे.थोड्यावेळ हे सगळं पाहिल्यानंतर या मुलाच्या वडिलांनी त्याला जोरदार कानाखाली लगावली आहे.

shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Young Vidarbha boys Cooks Vangi Rassa Bhaji & Bittya on Chulha
विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: लग्नासाठी वाट्टेल ते! मुसळधार पावसात घेतले सात फेरे, छत्री धरत…

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून यूजर्स कमेंट करत आहेत की, आपल्या समाजाला अशा बापाची गरज आहे, जो आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्याआधी थांबवतो. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader