सोशल मीडियावर अनेक विनोदी आणि मजेदार व्हिडीओंचा जणू खजिनाच आहे. हे व्हिडीओ पाहून कुणाला हसू आवरत नाही तर कुणाचा मूड अगदी फ्रेश होऊन जातो. अनेकदा नकळत आपल्याकडून असं काहीतरी घडून जातं, जे अतिशय अजब असतं. यामुळे अनेकदा मोठं नुकसानही होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस मुलीची मदत करण्यासाठी मोठ्या स्टाईलमध्ये खुर्चीवरून उठतो खरा, पण नंतर ते घडतं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असलात तरी चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑफिसच्या खुर्चीवर बसून एक माणूस त्याच्या संगणकावर काम करताना दिसतो. बाजूने एक मुलगी दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते हे तो माणूस पाहतो. पण तिच्या हातात अनेक वस्तू असल्यामुळे तिला दार उघडता येत नसतं. हे पाहून तो माणूस लगेच उभा राहतो आणि नंतर दरवाजा उघडण्यास तिला मदत करतो.

आणखी वाचा : OMG! आकाशात उडताना दिसली अनोखी सायकल, विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO

मात्र, मुलीची मदत करण्यासाठी उभं राहताना त्याने एक चूक केली. खुर्चीवरून उभं राहताना त्याच्या पायाला धक्का लागल्याने त्याची खुर्ची मागे गेली आणि मग मागे वळून न पाहता बसण्याचा प्रयत्न करताच तो थेट जमिनीवरच आदळला.

आणखी वाचा : मगरीला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याची बरीच हौस; मग पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल महागले, गर्लफ्रेंडला भेटता येत नाही म्हणून बॉयफ्रेंडची ही व्यथा एकदा ऐकाच

ही मजेदार घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. ‘punjabi_industry__’ या युजरने ही क्लिप इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी आपापल्या वेगवेगळ्याे प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, ‘हे अजिबात मजेदार असू शकत नाही. बिचारा तो मुलीला मदत करायला उभा राहिला आणि चुकून पडला. काय गंमत आहे?’ त्याचवेळी अनेकांनी हसत हसत इमोजीवर कमेंट केल्या.