सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून अंगावर काटा उभा राहतो. वाहतूक नियामांचे पालन करण्याचे आवाहन करूनही काही बेशिस्त वाहन चालकांमुळे निष्पाप लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही काही बेशिस्त वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नाही. अनेकदा भररस्त्यात धोकादायक स्टंट करणाऱ्यांचे व्हिडीओ देखील समोर येत असतात. दरम्यान सध्या एका व्यक्तीने चालत्या कारवर उभे राहून धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये मुंबई पोलिसांना पुढील तपास करण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती राजस्थानची नोंदणी प्लेट कारच्या छतावर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधले गेले. व्हिडिओमध्ये, “एक कार चालवणा व्यक्ती अचानक दरवाजा उघडून बाहेर येतो. चालत्या कारच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे कार चालवण्यासाठी कोणीही चालक देखील दिसत नाही. “मुंबई वाहतूक पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना टॅग करून व्हिडिओला प्रतिसाद दिला, ही घटना नवी मुंबईच्या हद्दीत घडली असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – कडाक्याच्या उन्हामुळे चक्क AC देखील पेटला! उष्णतेच्या तडक्यामुळे एसी कॉम्प्रेसरला लागली आग, Video Viral

“कृपया त्याचा परवाना रद्द केल्याची खात्री करा जेणेकरून तो इतरांच्या जीवाला धोका पोहोचवू नये,” असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले.

नेटिझन्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली की, “तो स्वतःला सुपरमॅन समजतो.”

“जीवन हे स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी खूप मौल्यवान आहे. ते वाया जाऊ नये आणि अशा प्रकारे धोका पत्करू नये!” असे एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले.

दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले: “आता राजस्थान ट्रॅफिक पोलिसांची वाट पाहत आहे.. ते मुंबई ट्रॅफिक पोलिसांपेक्षा जास्त व्यस्त आहेत असे दिसते.”

“अशा प्रकारच्या लोकांना महाराष्ट्रात “छपरी वर्ग” म्हणतात,” आणखी एकाने लिहिले.

हेही वाचा – खऱ्या आयुष्यातील Superhero! नदीत बुडणाऱ्या मुलाचा धाडसी तरुणाने वाचवला जीव, Video Viral

एका वापरकर्त्याला शंका आहे की त्याने प्रसिद्धीसाठी हे केले आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले,”मला ठामपणे वाटते की त्याला परिणाम माहित आहेत पण तरीही तो प्रसिद्धीसाठी आणि व्ह्यूजसाठी असे करेल… त्यांना पोलिस कारवाईची भीती वाटत नाही… त्यांना त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यास हरकत नाही.”
तथापि, काहींनी स्टंट करणाऱ्या व्यक्तीची बाजू घेत असे म्हटले की,”त्याने कोणालाही हानी पोहचवली नाही आणि तो तुरुंगात जाण्यास पात्र नाही.

कोणाला उडवले नाही ना, स्टंट करतोय त्यात काय एवढं, तो गुन्हा नाही. ना कोणाला उडवले. ना कोणाशी भांडण केले. मोकळ्या रस्त्यात स्ंटट केला आहे. जबरदस्तीने जेलमध्ये जायचे का? खरंच फालतूपणा आहे, रिकामा रोडा आहे असे एका वापरकर्त्याने लिहिले.