लग्न, उत्सव, वरात या दरम्यान नागिन डान्स नसेल तर मजाच नाही. त्यामुळे या काळात बँड किंवा डीजे वाजला की, कुणाच्या तरी अंगात नागिन १०० टक्के येतेच येते. सोशल मीडियावर नागिन डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असाल. कधी तरी तुम्हीही नागिन्स डान्स केला असेल. पण सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये व्यक्तीने जो नागिन डान्स केलाय, असा नागिन डान्स यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. या व्यक्तीने केलेला नागिन डान्स पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘मैं नागिन नागिन…’ गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओमध्ये एखाद्या ग्रामीण भागातला दिसून येतोय. या सगळे गावकरी मोठ्या गोलाकारात बसलेले दिसून येत आहेत. काही गावकऱ्यांनी अक्षरशः खाट मांडून त्यावर बसलेले आहेत. गावकऱ्यांच्या मधोमध दोन पुरूष गाण्यावर नागिन डान्स करू लागतात. या दोन्ही पुरूषांच्या अंगात जणू खरोखरंच नागिन घुसली की काय अशा पद्धतीने नागिनीच्या रूपात डान्स करू लागतात.
आणखी वाचा : Naag Naagin Romance: नदीकिनारी नाग-नागिणीचा रोमान्स, VIRAL VIDEO मध्ये पुढे जे दिसतं ते पाहून थक्क व्हाल!
एक जण आपल्या दोन्ही हातांनी नागिणीचा फणा काढत डोलताना दिसतोय. त्याला पाहून दुसरा माणूसही पुंगी वाजवू लागतो. त्यापैकी टॉवेल बांधलेला माणूस गाण्यावर डोलत असताना अगदी खऱ्या खुऱ्या नागिणीप्रमाणे कितीतरी फूट लांबीवरून समोरच्या व्यक्तीवर उडी घेतो. दुसरा व्यक्ती त्याहूनही हूशार निघतो. नागिन बनून आपल्यावर उडी घेणाऱ्या माणसाला तो बरोबर चकवा देत ‘कोब्रा हल्ल्याचा डाव’ हाणून पाडला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल
या दोन्ही पुरूषांचा नागिन डान्स लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. नागिन डान्सच्या नादात टॉवेल बांधलेला पुरूष इतक्या जोरात जमिनीवर आपटला की कदाचित तो पुढचे दोन तीन दिवस उठू शकणार नाही, असं दिसतंय. यात सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. जमिनीवर इतक्या जोरात आपटूनही या माणसाच्या अंगातली नागिन काही जायचं नाव घेत नाही. जमिवीवर आपटल्यानंतर तो पुन्हा गुडघ्यावर बसतो आणि नागिन डान्स करू लागतो. असा जबरदस्त नागिन डान्स तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल.
आणखी वाचा : VIRAL : हॅलो मुख्यमंत्री साहेब! दुकानदार मला समोसाबरोबर डिश आणि चमचा देत नाही, कृपया मदत करा…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने भररस्त्यात कारला अडवलं आणि मग जे केलं ते पाहा…
हा व्हिडीओ ‘memes.bks’ नावाच्य इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीये. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्तंय या व्हिडीओला १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या विनोदांच्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. ‘उडणारा साप भेटला’ असं एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलंय.