Trending Monkey Video: माकडं अतिशय हुशार आणि खोडकर असतात. तुम्ही अनेकदा माकडांना पर्यटकांचे खाद्यपदार्थ चोरताना किंवा त्यांच्याकडून वस्तू हिसकावून घेताना पाहिलं असेलच. यासंबंधित अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माणसाने चिप्स देण्यास नकार दिल्याने माकडाने त्याचे केस ओढण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याला चिप्सचे पॅकेट देण्यास नकार दिल्याने माकड रागाने त्याचे केस ओढताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये काही माकडे एका माणसाभोवती बसलेले दिसत आहेत, ज्याच्या हातात चिप्सचे पाकीट दिसत आहे. जेव्हा माणूस चिप्सचे पॅकेट न उघडता माकडास देण्यास नकार देतो तेव्हा त्या माकडाला वाटते हा याला आपल्याला चिप्स द्यायचे नाही आहे. आणि त्यानंतर माकड उडी मारतो आणि त्या माणसाचे केस ओढतो त्यामुळे हा माणूस जमिनीवर पडतो.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Sushma Swaraj And Manmohan Sing News
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

( हे ही वाचा: अस्वलाच्या क्रोधापुढे वाघाची झाली पळताभुई; जंगलातील थरारक लढाईचा ‘हा’ Viral Video एकदा पहाच)

( हे ही वाचा: Fire Stunt Video: माणसाला आगीशी खेळणं पडलं महागात; तोंडातून आग बाहेर काढण्याचा नादात दाढीने असा पेट घेतला की…)

माकडाला आला राग

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की माकड माणसाचे केस इतके जोरात ओढतो की माणूस जमिनीवर पडतो आणि त्याच्यासोबत चिप्सही जमिनीवर पडतात. मग ही माकडे त्या माणसाकडे परत येतात आणि जमिनीवरून चिप्स उचलतात आणि खायला लागतात. व्हिडिओमध्ये हा माणूस या माकडांना चिप्स खाण्यास मदत करताना दिसत आहे.

व्हायरल मजेदार व्हिडिओ

व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून असे दिसते की या माणसाचा माकडांना स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचा हेतू होता, परंतु या खोडकर माकडाने धीर धरला नाही आणि रागाच्या भरात या माणसाची अवस्था वाईट केली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘parida20208’ नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३.४ मिलियांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि ६१ हजार वापरकर्त्यांनी हा मजेदार व्हिडिओ देखील लाइक केले आहे.

Story img Loader