आजकाल सोशल मीडियावर प्राण्यांचे अनोख्या करामती करतानाचे बरेच व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. त्यात माकड हा प्राणी किती खोडकर आहे, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. कधी माकडं रस्त्यावर मस्ती करताना पाहिलं आहे, तर कधी माकडं जंगलात इतर प्राण्यांना त्रास देताना पाहिलं आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माकडानं लगावली तरुणीच्या कानाखाली

या व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माकड एका जागी आरामात बसलेले दिसत आहे. त्‍यांच्‍या आजूबाजूला लोक व्हिडीओ बनवत आहेत. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या जवळ येते आणि तिच्या हातात काहीतरी खाण्याचा पदार्थ होता. तो पदार्ख ती प्रेमाने माकडाला खाण्यासाठी देते. या तरुणीने माकडाचा विचार केला, पण तसं काहीच झालं नाही, उलट तरुणीला दुसऱ्या माकडाने येऊन एक कानशिलात लावलं. हे पाहून तुम्हाला नक्की हसू आवरनार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – viral video: लाडक्या लेकीनं बाबांसाठी तयार केला नाश्ता, द्यायला गेली अन्….

ही मुलगी माकडांना प्रेमाने खाण्यासाठी देत आहे, पण ही तिची मोठी चुक ठरते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओला हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकरीही अनेक मजेदार प्रतिक्रिया यावर देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video monkey slap girl when she try to gave them food srk
Show comments