अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील काही संवाद खूप प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाच्या डान्स स्टेप्सच्या डायलॉग्सवर सातत्याने रिल्स बनवले जात आहेत. आता त्याची क्रेझ लग्नसोहळ्यातही पोहोचली आहे. व्हायरल झालेल्या लग्नाच्या या व्हिडीओमध्ये ‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ नवरदेवावर पूर्णपणे दिसत आहे.

नवरदेवाची ‘पुष्पा’ क्रेझ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या लग्नाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वरमाळासाठी स्टेज सजवण्यात आला असून वधू-वरही तेथे पोहोचले आहेत. वधू वराच्या गळ्यात वरमाळा घालायला जात असताना नवरदेव असं काही करतो की ते पाहून तुम्हाला हसू येईल. नवरदेव अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग ‘मैं झुकेगा नहीं’ म्हणू लागतो. नवरदेवाच्या या कृतीवर तिथे उपस्थित वधूसह सर्व पाहुणे हसायला लागतात.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

(हे ही वाचा: Viral Video: कारच्या बोनेटवर बसून एक व्यक्ती करत होती धोकादायक स्टंट आणि…)

(हे ही वाचा: वर्गात मुलांनी शिक्षिकेसमोर दाखवलं आपलं अनोखं टॅलेंट; हा Viral Video एकदा बघाचं)

व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्स खूप प्रतिक्रिया देत आहेत. instantbollywood नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Story img Loader