सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हायरल व्हिडीओ हे खूप मजेशीर असतात. असाच एक जंगलातील साप आणि मांजरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्ही देखील अनेक वेळा पाहाल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल यात शंका नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटीशी मांजर फणा काढून बसलेल्या सापाला अशी काही एकामागून एक फाइट देते ज्याने सापाचीही हवा टाइट करून टाकले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटी मांजर आणि साप समोरासमोर उभे आहेत. यावेळी साप पूर्णपणे मांजरीवर हल्ला करण्याच्या तयारीत असतो, पण सापाच्या हलल्याला मांजर अशी काही रिअॅक्ट होते जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. मांजरीवर हल्ला करण्यासाठी साप आपला फणा काढून उभा असतो, तेवढ्यात मांजर आपल्या पंजाने त्याच्यावर झडप घालते, मांजरीची झडप घालण्याची रिअॅक्शन पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
Manja is deadly for birds Firefighters rescue 160 birds in four years
पक्ष्यांसाठी मांजा जीवघेणा! चार वर्षांत अग्निशामक दलाकडून १६० पक्ष्यांची सुटका
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
Crime Branch Seizes Banned Nylon Manja
जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नायलॉन मांजा विक्रेत्यंना पकडले
monkeys tried to attack a Leopard
‘टीम वर्क असावं तर असं…’ माकडांच्या कळपाने बिबट्यावर केला हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक

साप फणा वर करत जसा मांजरीच्या तोंडासमोर येतो, तेवढ्यात मांजर पांजाने त्याला एकटं फाइट देते. अशाप्रकारे तो पुन्हा मांजरीला दंश करण्यासाठी येतो तेव्हा देखील ती छोटीशी मांजर त्याला फाइट देत गार करते. साप आणि मांजरीही ही फाइट मागे असलेली एक काळी मांजर पाहत असते. हा व्हिडीओ purrfect-floof नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.ज्यावर आता युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत.

माणुसकीचे दर्शन! भयाण वाळवंटात तहानलेल्या लांडग्याला व्यक्तीने बाटलीतून पाजले पाणी, IFS ऑफिसर Video शेअर करत म्हणाले…

या व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका युजरने लिहिले की, याला म्हणतात पट से एक शॉट. त्याच वेळी, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मांजरी ही शिकारी असते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच तो हजारो वेळा शेअरही करण्यात आला आहे. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट

Story img Loader