सोशल मीडियाच्या जगात वावरतांना मोबाईल हेच माणसाचं विश्व झालंय. दररोजच्या घडामोडी, हत्या, बलात्कार,अत्याचार आणि राजकारणाचा बिगुल सतत कानात वाजत असतो. डोळयांनाही असलं कंटेंट सहन होत नाही. मात्र, अशातच, एखादा व्हिडीओ तुमच्या मनाला स्पर्श करून जातो. डोळयांना सुखावून जातो आणि काहीतरी जीवनाचा सार शिकवून जातो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याला नेटकऱ्यांनी स्वप्नाहून सुंदर दृष्य म्हटलं आहे. तर कोणी मैत्री पलिकडील मैत्री असं म्हटलं आहे. जाणून घ्या सविस्तर.

‘महिला, पाळीव कुत्रा आणि घोडा’ या तिघांचा बाँड नेटकऱ्यांना आवडला

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस

एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. Buitengebieden द्वारे पोस्ट केलेली, क्लिप सोशल मीडियावर मने जिंकत आहे. २७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या कुत्र्या आणि घोड्यासोबत रिकाम्या रस्त्यावर स्केटिंग करत आहे. व्हिडिओसोबत, “आनंद” असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडिओला ट्विटरवर २.७ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमधील तिघांचा बाँड सोशल मीडियाला खूप आवडला. सुर्योदय होतानाची ही सुंदर आणि मनमोहक क्लिप तुमचा मूळ अगदी फ्रेश करते. यामध्ये तीघांच्या निस्वार्थ घट्ट मैत्रीने नेटकऱ्यांची मने जिंकली.

(आणखी वाचा : अरेरे! स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला तरुण; व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले, पाहा Video )

‘हे’ दृष्य पाहून नेटकरी म्हणाले…

एखाद्याला असं सुंदर स्वप्न पडावं असं हे दृष्य आहे. तर दुसरा म्हणतो, यांच्यातील मैत्री ही फारच अफलातून आहे. रिकाम्या रस्त्यावर स्केटींग करतांना ती महिला, तिचा पाळीव कुत्रा आणि तो घोडा यांची सांगड माणसांच्या मैत्रीलाही लाजवेल, अशी आहे. अर्थात माणसांच्या मैत्रीच्याही पलिकडील मैत्री असे म्हटले आहे. जिथं माणसांची मैत्री संपते तिथं या पाळीव प्राण्यांची साथ अटूट आहे. असेही टीपणी करतांना नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Story img Loader