सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. यात तरुणाईची संख्या जरा जास्तच असते. सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी काहीही करायला तयार होतात आणि यात आपला जीव धोक्यात घालतात.

अनेकदा अशा रील्सच्या नादात अपघातदेखील होतात. यात कोणी गंभीर जखमी होतं तर कोणाचा जीवदेखील जातो. अशा अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्या पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. सध्या अशीच एक घटना एका तरुणीबरोबर घडली आहे. वर्गात बेंचवर डान्स करता करता तरुणीचा तोल गेला अन् ती खालीच कोसळली.

pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा…
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A Pakistani girl who never went to school speaks 6 languages
Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच
reality of unemployment in india Drugstore owners are literally calling customers like vegetable vendors and selling them medicines shocking video viral
बेरोजगारीचं भीषण वास्तव! औषधांच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरश: भाजीवाल्यांप्रमाणे बोलावतायत; Video पाहून व्हाल अवाक्
Shocking video guy on Bike was Harrasing the School girls Got Good treatment from Police
VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच
Shocking video of Bike fell on boy accident viral video on social media
चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…, खेळता खेळता खेळता घडली दुर्घटना! पाहा धक्कादायक VIDEO
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

हेही वाचा… माणुसकीला सलाम! तिचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वत:चा जीव धोक्यात टाकला; पुढच्याच क्षणी ट्रेन आली अन…थरारक VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तरुणी बेंचवर डान्स करताना दिसत आहे. ही तरुणी एका कॉलेज किंवा क्लासमध्ये असलेल्या रिकाम्या वर्गात असे स्टंट करताना दिसतेय. बेंचवर डान्स स्टेप्स करत असताना तरुणीचा तोल जातो आणि ती खालीच कोसळते. खाली पडल्यानंतर तिचा एक पाय बेंचमध्ये अडकतो तर डोकं जोरात खुर्चीला आपटतं.

हा व्हायरल व्हिडीओ @shakya_girl_890 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पार्टी शुरू होते ही खत्म हो गयी” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला तब्बल ५.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… कॉलर पकडली, बेल्टने मारलं अन्…,फक्त ‘काका’ म्हणाला म्हणून साडीच्या दुकानात झाला राडा, VIDEO पाहून भरेल काळजात धडकी

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘बापरे तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे’, तर दुसऱ्याने ‘खूप धोकादायक’ अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अजून करा रील्स.”

हेही वाचा… मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात विद्येचं मंदिर मानलं जाणाऱ्या शाळेत, क्लासमध्ये आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अनेक विद्यार्थी रील्स करताना दिसले आहेत.

Story img Loader