हा व्हिडीओ पाहून व्हिडीओमधली मांजरच नव्हे तर व्हिडीओ पाहणारे सुद्धा हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक उंदीर सारखा प्राणी मांजराच्या जवळ फिरत आहे, जो मांजरीपेक्षा मोठा आहे. त्याला पाहून मांजरही हैराण होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
प्राण्यांचे खूप मजेदार आणि गोंडस व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे प्रेक्षकांना पाहायला आवडतात. यापैकी कुत्रा आणि मांजरीचे व्हिडीओ सर्वाधिक पसंत केले जातात. कधीकधी मांजर अशी कृत्ये करते आणि अशा मजेदार प्रतिक्रिया देते, ते पाहून प्रेक्षक स्वतःचं हसू रोखू शकत नाहीत. आजही आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये एक उंदीर सारखा प्राणी मांजराच्या जवळ फिरत आहे, जो मांजरीपेक्षा मोठा आहे. त्याला पाहून मांजरही हैराण होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
आणखी वाचा : या माकडाच्या स्माईलची साऱ्या जगाला भुरळ पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मांजर रस्त्यावर आरामात पडलेली दिसत आहे, बाजुला मांजरीपेक्षा मोठा दिसणारा उंदरसारखा प्राणी दिसतो. तो मांजरीजवळून जातो. त्याला पाहताच मांजर खूप धक्कादायक प्रतिक्रिया देते आणि फक्त त्याच्याकडे पाहत राहते. जरी लोक म्हणतात की, तो उंदीर नसून तो दुसरा प्राणी आहे. सध्या मांजराची प्रतिक्रिया पाहून प्रेक्षकांना हसू आवरता येत नाही.
आणखी वाचा : जिगरी दोस्त! पाहा घोडा आणि महिलेची ही अनोखी मैत्री, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ऑटो चालकाला अडवले, त्याने थेट पोलिसाला उडवले, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ cats_usa या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या Instagram अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला लाखो लोकांनी पाहिले आहे आणि २० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी मांजरच नाही तर व्हिडीओ पाहणारे प्रेक्षकही हैराण झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यास आधी आश्चर्यचकित व्हाल, त्यानंतर मांजरीची प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. प्रेक्षक सध्या या व्हिडीओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणार्या प्राण्याचे वर्णन कोणी wombat असं केलं तर कोणी म्हणतो की “मांजर विचार करत आहे की मी उंदराची शिकार करावी किंवा माझा जीव वाचवावा.”