Couple Romance in Mumbai Local Video: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. या आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल चक्क मुंबई लोकलमध्ये अश्लील चाळे करताना दिसतंय.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
sarpanch viral video | Wife caught husband with girlfriend
सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल
Little girl danced on the Madhuri Dixit song Badi Mushkil Baba Badi Mushkil Viral Video
“बड़ी मुश्किल बाबा, बड़ी मुश्किल” गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, थेट माधुरी दीक्षितला दिली टक्कर, Viral Video एकदा बघाच
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…

हेही वाचा… “अशा मुलांना तिथेच फोडलं पाहिजे”, बसमध्ये भरगर्दीत तरुणांनी तरुणीबरोबर केलं लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून येईल संताप

कपलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपल भरगर्दीत लोकलमध्येच रोमान्स करताना दिसत आहे. खिडकीजवळ बसलेलं हे कपल जगाची पर्वा न करता आपल्यातच गुंतलेलं दिसतंय. या व्हिडीओत मुलगा मुलीला किस करताना आणि अश्लील चाळे करताना दिसत आहे. या कपलच्या समोर एक माणूस बसला आहे, तरीही लाज न बाळगता दोघं अश्लील चाळे करत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ @also_shubhamkulkarni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावर व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल २.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… अशी मुलगी कधीच चुकीच्या मार्गाला लागत नाही! डिलीव्हरी गर्लचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ही लोकल नाही तर यांच्यासाठी ओयो रूम आहे.” तर दुसऱ्याने “घोर कलयुग” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “हे फक्त मुंबई लोकलमध्येच होऊ शकतं”, “कसे निर्लज्ज लोक आहेत, यांना आजूबाजूचं भानदेखील नाही”, अशी कमेंट एकाने केली आहे.