हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय दिसती माझी माय! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. कारण सध्या सोशल मीडियावर एका गाईचा आणि वासराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in