Viral Video : अनेकजण प्राणी पाळतात. त्यांची काळजी घेतात, त्यांना मनापासून जपतात. कुत्रा हा पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. अनेक मालक सोशल मीडियावर त्यांच्या पाळीव कुत्र्याचे व्हिडीओ शेअर करतात. असं म्हणतात की कुत्रा हा माणसाचा खरा मित्र आहे. सध्या असाच एक कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, मित्र असावा तर असा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शेतकरी डोक्यावरुन गवत उचलून नेत आहे. मालकाला गवत डोक्यावर उचलून नेताना पाहून कुत्र्याने सुद्धा गवत स्वत:च्या तोंडात धरले आणि मालकाच्या समोर चालताना दिसत आहे. मालकाबरोबरची कुत्र्याची ही मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल.

हेही वाचा : Video : मुलांवर लक्ष ठेवा! चिमुकलीने स्वत:ला पिशवीत कोंडले अन्… पाहा धक्कादायक व्हिडीओ

bhaskarvilla_s या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “माणसाचा खरा सोबती.”तर एका युजरने लिहिले, “किती गोंडस, शेतकरी नशीबवान आहे” आणखी एका यूजरने लिहिले, ” हा व्हिडीओ पाहून मला माझ्या कुत्र्याची आठवण आली”