जमिनीचे भाव आज गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वप्नातलं घर बांधणं आता सर्वसामान्य माणसासाठी जवळपास अशक्य झालं आहे. पण तरी देखील काही मंडळी आपली पै पै साठवून स्वत:चं घर बांधतात. पण घर बांधल्यानंतर प्रशासन जागं होतं. आणि या भागातून रस्ता जाणार आहे. किंवा ही जागा अनधिकृत आहे अशी कारणं देत ते घर तोडण्याचे आदेश देतं. अशाच संकटात एक व्यक्ती अडकला. आता काय करायचं, लाखो रुपये खर्च करुन घर बांधलं आहे. असे प्रश्न सतावत असताना, आपल्या घराला वाचवण्यासाठी त्याने अजबच शक्कल लढवली. त्याने चक्क स्वत:चं घर उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार हे कसं शक्य आहे? तर हा व्हिडीओ पाहा.

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ अतिशय़ मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण अवाक् होतो . असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चक्क क्रेनच्या सहाय्याने घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असल्याचे दिसत आहे. आपल्याला माहिती आहे टेक्नलॉजी इतकी पुढे गेली आहे. मात्र कधी कधी असे प्रकार पाहून खरंच आश्चर्य वाटतं. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चकीत झाले आहेत. याआधी आपण घरातलं सामान शिफ्ट करताना पाहिलं आहे. मात्र, या पठ्ठ्याने थेट घरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलंय. याआधी अशाप्रकारे अख्खं घरच दुसऱ्या ठिकाणी नेताना आपण पाहिल नसेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: अंत्ययात्रा सुरू असताना ‘तो’ जिवंत झाला! नातेवाईकांची आर्त हाक ऐकून उघडले डोळे

@ChapraZila अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओवर एका व्यक्तीने लिहिले की अशी वेळ का आली पण? तर दुसऱ्या युजरने म्हंटलय की, हे खूप धोकादायक आहे.

Story img Loader