लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं अस म्हटलं जात. कारण त्यांच्यामध्ये कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, इर्षा अशा चुकीच्या भावना येत नाहीत. त्यांचे मन निरागस असते. कुंभार जसा ओल्या मातीला आकार देऊन त्यातून उत्तम भांडी साकारतो, त्याप्रमाणेच लहान मुलांचे मनालाही चांगल्या संस्कारांचे वळण लावले तर त्यातून एक उत्तम व्यक्तीमत्त्व तयार होते. यासाठी सर्व पालक प्रयत्नशील असतात, सतत आपल्या मुलांना सर्व काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अशा प्रयत्नांना यश आलेले तुम्ही पाहिलेही असेल. अशाच एका व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकली भजन म्हणत आहे. तिच्या गोड आवाजातील भजन मनाला भावणारे आहे. ती भजन म्हणत असताना तेथील महिलाही यात सहभाग घेतात. इतक्या लहान वयातील तिची ही भक्ती पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : नवरदेवाची मस्करी करणं पडलं महागात; चक्क स्टेजवरच सुरू झाली हाणामारी, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ :

या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.