Amazing Cycling Stunt : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ तुम्हाला भावूक करणारे असतात. लोकांना आश्चर्यचकित करणारे काही व्हिडीओ देखील असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सायकलसोबत स्टंट करताना दिसत आहे. हा सायकल स्टंट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती डोक्यावर सुटकेस घेऊन सायकल चालवत आहे. त्याचा हा आश्चर्यकारक स्टंट पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हातात सामान घेऊन सायकल चालवणं ही मोठी गोष्ट नाही, पण डोक्यावर सामान ठेवून तोल सांभाळून कुणी सायकल चालवली तर ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. तुम्ही देखील हा मनोरंजक व्हिडीओ नक्की पाहा. डोक्यावर सुटकेसचा बॅलन्स सांभाळत एक माणूस सायकलवरून मोठ्या आरामात प्रवास करतोय. हा माणूस सायकल चालवता चालवता त्याच्या डोक्यावरची सुटकेस पडेल की काय, अशी भीती देखील वाटू लागते. पण तिथेही तो आपला बॅलन्स बरोबर सांभाळतो. तो सायकल वेग सुद्धा कमी करत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका कागदाच्या मदतीने आईने लेकीला शिकवला आयुष्यातला ‘हा’ महत्त्वाचा धडा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रूबाब! बदकाच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या; ऐटीत ओलांडला रस्ता, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘स्टोरीफुल व्हायरल’ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे आणि लोक त्याला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलिनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अप्रतिम व्हिडीओ आणि स्टंट पाहून लोकही सायकलस्वाराचे कौतुक करत आहेत. त्याचे स्टंट आणि बॅलन्स स्कील पाहून सारेच जण या व्यक्तींच्या प्रेमात पडू लागले आहेत. ते पाहून त्याने फेव्हिकॉलची सुटकेस डोक्यावर ठेवल्याचे दिसते.