करोना लसीकरणासाठी लोकांना जागरूक करण्याकरता अभियान चालवलं जात आहे. विविध माध्यमांमधून सातत्याने हे काम केलं जात आहे. मात्र अजूनही अनेक लोक लसीबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवत असल्याचं चित्र आहे. नुकतंच असं चित्र पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचे हसू थांबत नाहीये. एक व्यक्ती हा करोनाच्या लसीला पाहून घाबरलेला असतो आणि तो लस घेण्यास वारंवार नकार देत असतो. लोक त्याला समजावत आहेत, पण तो लस घ्यायला तयारच होत नाही. लसीच्या भीतीने तो पार जमिनीवर लोळून लोळून मोठमोठ्याने ओरडू लागतो. मात्र, पुढे जे घडतं ते पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. एकदा हा व्हिडीओ बघाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक गावात पोहोचलं. ती लोकांना करोनाची लस देत आहे. या दरम्यान, करोना लसीचे इंजेक्शन पाहून एक व्यक्ती इतका घाबरतो की तो लस घेण्यास नकार देत जमिनीवर पार लोळेपर्यंत मोठमोठ्याने रडू लागतो. आरोग्य कर्मचारी इंजेक्शन घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचताच, ही व्यक्ती नौटंकी करू लागतो आणि लसीपासून दूर पळतो. त्यानंतर जे घडतं ते खूप मजेदार आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रो ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं AR Rahman चं गाणं, गोड आवाजावर नेटकरी फिदा, व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओमध्ये असं दिसून येतं की जवळ उभे असलेले लोक आधी त्या व्यक्तीला करोनाची लस घेण्यासाठी समजवतात. त्यानंतरही हा व्यक्ती लस घेण्यासाठी तयार होत नाही. त्यानंतर काही लोक त्याला जमिनीवर आपटून लस देतात. एक जण त्या व्यक्तीचा पाय धरून बसलेली असते. त्याचवेळी हा व्यक्ती सतत आरडाओरड करून इंजेक्शन टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येईल. ही घटना बघायला खूप मजेदार वाटते, कारण या काळात ती व्यक्ती खूप नौटंकी दाखवत असते. तुम्ही प्रत्यक्षच पाहा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बिबट्याने चक्क १० फूट उंच भिंतीवर चढून कुत्र्याला पळवलं…; तुम्हीही हैराण व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानात पहिल्यांदा तुलू भाषेतून प्रवाशांचं झालं स्वागत… मुंबई-मंगळुरु फ्लाइटमधला हा व्हिडीओ पाहाच!

हा व्हिडीओ डॉ. अवनींद्र राय यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. “लस घेतोय, ई-रेशनच्या दुकानात रांगेत सगळ्यात आधी उभा असतो. प्रत्येक सरकारी सुविधा घेतो.” असं विनोदाने लिहित हा व्हिडीओ शेअर केलाय. लस घेताना इतकी भीती या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत आहे, अशी भीती तुम्ही कधीच पाहिली नसेल.

हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सला खूप हसवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीये. हा व्हिडीओ पाहून लोक अगदी पोट धरून हसत आहेत.