Viral video: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर काही आजीबाई व्हायरल होत आहेत, ज्यांनी असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे सगळेच शॉक झाले आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजीबाईंच्या गृपने ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील बनली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

या सगळ्या आजीबाईंनी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडिंगवर असणाऱ्या गाण्यावर रील बनवली आहे. यमाडी यमाडी तुईडीक रे हा तमिळ गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. याच गाण्यावर एकापेक्षा एक भारी एक्स्प्रेशन देऊन आजीबाईंनी रील बनवली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सात वयोरुद्ध महिला दिसत आहेत. ज्या प्रत्येकीने विविध रंगांची साडी परिधान केलेली आहे. काही त्या सर्वजणी सध्या सर्वत्र सुरु असलेल्या बीर या गाण्यावर भन्नाट एक्स्प्रेशन देत रिल बनवलेली आहे. यावेळी एक्स्प्रेशन बघून हसूही येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर nellaimokkaboys नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय, “आजी जोमात” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकानं “आयुष्याचा खरा आनंद” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader